१००% मराठी Podcast

मराठीशी जोडलेले राहा आणि
तुमची ज्ञानाची भूक भागवा!

प्रेरणादायी माणसांशी मनमोकळ्या गप्पा — करिअर, आयुष्य आणि नव्या दृष्टिकोनासाठी, दर आठवड्याला एक नवा आवाज.

खऱ्या माणसांशी खऱ्या गप्पा

यशस्वी आणि प्रेरणादायी व्यक्तींसोबत मनमोकळा संवाद — कुठलाही फापटपसारा नाही.

करिअर, आयुष्य आणि प्रेरणा

अनुभवातून शिकलेले धडे, जे तुमच्या स्वतःच्या वाटचालीत उपयोगी पडतील.

१००% मराठी आवाज

जिज्ञासू मनांसाठी घडवलेला, अस्सल मराठी भाषेतला Podcast.

Goal Gappa म्हणजे काय?

आमच्या Goal Gappa Podcast वर, आम्ही मराठीतून प्रेरणादायी, मनोरंजक आणि ज्ञानवर्धक गप्पा घेऊन येतो. प्रत्येक एपिसोडमध्ये आम्ही अशा लोकांशी बोलतो जे लाखो-कोटी लोकांना प्रेरणा देतील आणि त्यांच्या जीवनाला नवा दृष्टिकोन मिळवून देतील.

तुम्ही किंवा तुमच्या ओळखीचे कोणी प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व असेल, ज्यांची गोष्ट इतरांचे प्रबोधन करू शकेल — आम्हाला नक्की संपर्क साधा आणि आमच्या Podcast चा भाग व्हा!

goalgappapodcast@gmail.com

आम्ही काय ऑफर करतो

ब्रँड्ससाठी सहकार्याच्या संधी

'Goal Gappa Podcast' च्या माध्यमातून आम्ही ब्रँड्सना त्यांच्या हक्काच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि व्यवसायाच्या वाढीसाठी खालील मूल्यवान सेवा देतो:

🚀

उत्तम व्हिजिबिलिटी आणि व्यापक पोहोच

आम्ही तुमच्या ब्रँडला आमच्या वाढत्या श्रोत्यांपर्यंत आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यासाठी एक हक्काची डिजिटल जागा देतो.

🎯

टार्गेटेड ऑडियन्स

आमचा प्रेक्षकवर्ग हा वैविध्यपूर्ण आणि सक्रिय आहे. त्यामुळे तुमच्या व्यवसायाला आवश्यक असणारे अचूक ग्राहक तुम्हाला आमच्या माध्यमातून सहज मिळू शकतात.

🤝

ब्रँड बिल्डिंग आणि ग्राहकांचा विश्वास

आम्ही केवळ पारंपरिक जाहिरातींवर अवलंबून राहत नाही. आमच्या अर्थपूर्ण संवादातून आम्ही तुमच्या ब्रँडबद्दल ग्राहकांच्या मनात आपुलकी आणि एक अतूट विश्वास निर्माण करतो.

🎙️

ऑरगॅनिक आणि कस्टमाईज्ड प्रमोशन

तुमच्या उत्पादनाची माहिती आम्ही एपिसोडमध्ये अगदी नैसर्गिकरीत्या गुंफून सांगतो, जेणेकरून ती श्रोत्यांना केवळ एक जाहिरात न वाटता, एक प्रामाणिक शिफारस वाटते.

📈

३६०° डिजिटल आणि सोशल मीडिया प्रमोशन

आमच्यासोबत जोडले गेल्यावर तुमचे प्रमोशन केवळ ऑडिओपुरते मर्यादित राहत नाही. आम्ही यूट्यूब व्हिडिओज, हायलाईट्स आणि इन्स्टाग्राम रील्सच्या (Reels/Shorts) माध्यमातूनही तुमच्या ब्रँडचे प्रभावी मार्केटिंग करतो.

ब्रँड कोलॅबोरेशनसाठी संपर्क करा

ठळक एपिसोड्स

दर आठवड्याला एक नवी गोष्ट
Bitcoin सहज सोप्या भाषेत | श्रीपाद जोशी
Finance

Bitcoin सहज सोप्या भाषेत

श्रीपाद जोशी · Senior Solution Architect, Fintech

माणसाला घडवणारे मंत्र
Spirituality

माणसाला घडवणारे मंत्र

चंद्रशेखर निलळे · संत साहित्याचे अभ्यासक

स्पंदन हृदयाच्या समीट कक्षात
डॉक्टर दांपत्याचा प्रवास

स्पंदन हृदयाच्या समीट कक्षात

डॉ. रिजवान मुजावर व डॉ. शबाना रिजवान मुजावर

जंगलातील अद्भुत विश्व
Nature

जंगलातील अद्भुत विश्व...

मकरंद केतकर · निसर्ग आणि वन्यजीव अभ्यासक

सर्व एपिसोड्स

थेट YouTube वरून, आपोआप अपडेट होणारे
चॅनलवर सर्व व्हिडिओज बघा